।। प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदीपः ।।
ज्ञानाची, विद्वत्तेची व कलांचे अधिष्ठान असलेल्या मातेची सरस्वती
पूजेसाठी आम्ही आपल्याला सस्नेह निमंत्रण देत आहोत.
🌸 हा मंगल दिवस आपल्या जीवनात ज्ञान, विद्या व प्रगतीची
समृद्धी घेऊन येवो, हीच प्रार्थना. 🌸
प्रतिवर्षाप्रमाणे आमच्या शाळेत मंगळवार दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी 'शारदोत्सव' कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
📅 दिनांक: ३० सप्टेंबर २०२५
📍 स्थळ: जिल्हा परिषद शाळा, मालोंड बेलाचीवाडी
निमंत्रक: शाळा व्यवस्थापन समिती, मालोंड बेलाचीवाडी . पालक , ग्रामस्थ , गुरुजन वर्ग व सर्व विद्यार्थी